नाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत. ...
नाशिक : संचारबंदीमुळे मागील महिनाभरापासून शहरात अडकून पडलेले अनेक मजूर आता गावाकडे निघण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. ...
सातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळ ...
नाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच ...
नाशिक : मालेगावमधील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तेथील नागरिकांनी पलायन करीत नाशिकमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. चोरट्या मार्गाने महामार्गावर येत ट्रकच्या माध्यमातून दररोज असंख्य मालेगावकर नाशिक शहराच्या सीमारेषेवरील ट्रक टर्मिनसपर्यंत प् ...
चांदवड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील पुन्हा सुरू झालेला टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी संलग्न शिवक्रांती टोल कामगार संघटने जिल्हाधिकारी, टोल प्रशासन व प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआयए, प्रांताधिकार ...
विंचूर : मालेगाव येथे कर्तव्यास असलेल्या व येथील रहिवासी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटव्ह आल्याने या रूग्णाचे अतिनिकट संपर्कातील ११ तर कमी संपर्कातील ४० जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ...
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अ ...