मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील ...
खेडगाव : कोरोनाच्या महासंकटात मुंबईत सेवा बजावणारा एक पोलीस अधिकारी मोटारसायकलने दोनशे कि.मी. अंतर पार करीत रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या गावात येतो, सहा महिन्यांपासून कुटुंबापासून दूर राहिलेला हा अधिकारी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत घ ...
सिन्नर : सिन्नर स्थित येवला येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कातील आठ जणांसह दोन दिवसात अन्य २२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सिन्नरकरांना दिलासा मिळाला. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत २२ अहवाल निगेट ...
मालेगाव: स्थानिक व जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला गांभीर्य उरले नसल्याची भावना व्यक्त करत संतप्त झालेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या ...
नाशिक : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ...
नाशिक : केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून थेट वीस रु पये किलो दराने कांदा खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुकारलेल्या टिष्ट्वटर आंदोलनाला पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
नाशिक : नाशिकरोडला रविवारी (दि.१०) सकाळी १० ते सांयकाळी ४ वाजे दरम्यानचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे चेहेडी पंपिंग स्टेशनवरून नाशिकरोडच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नाही. ...
नाशिक : गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून दुकाने आणि व्यवहार बंद आहेत आता शासकीय नियमांचा कितीही सावळा गोेंधळ झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून शहराच्या विविध भागांत दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.९) शहराच्या विविध भागांत वाहनांची वर्दळद ...