नाशिक : यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होणार असून, आताच आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कोसळू लागले आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक कांदा खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केली ...
लासलगाव : दोनशे नातेवाइकांनी घेतला सहभागलासलगाव : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यास बंदी असल्याने मुंबई येथील गुलाब बिडवे या महिलेचे वर्षश्राद्ध झूम अॅपच्या साहाय्याने त्यांचा मुलगा संतोष बिडवे यांनी या अॅपवर गुरुजींनी आॅनलाइन प ...
येवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र ...
नांदगाव : राज्य परिवहन महामंडळाने कोरोना लॉकडाउनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी नांदगाव आगार तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ग्रुप बुकिंगची व्यवस्था केलेली आहे. ...
पांडाणे : सध्या कोरोणा विषाणूने संपूर्ण भारतात हात पाय पसरले असून, नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. तसेच पांडाणे परिसरात कांदा काढणीस सुरुवात झाली असून, बाजारात कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. ...
पाटणे : मालेगाव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाटणेकरांसाठी चिंतेची बाब ठरत असून, भारतीय जैन संघटना व एकता मंडळ यांच्या सहयोगाने गावात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ...
नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रत ...
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकºयावर शेतात काम करीत असताना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...