नांदगाव : चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा दम देत सायगाव (बगळी), ता. चाळीसगाव, जि. जळगाव या गावातील १५ ते २० जणांनी जिल्'ातील नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमोदे या चेक पोस्ट मध्ये कर्तव्य बज ...
नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौ ...
नाशिक : लॉकडाउनमुळे हाती कामकाज नसल्याने बेरोजगार झालेले परप्रांतीय मजुरांचा गावाकडे निघालेला लोंढा अजूनही कायम असून, मिळेल त्या वाहनातून मजल दरमजल करीत मजूर गावाकडे परतत आहे. नाशिकसह लगतच्या ठाणे जिल्ह्यातील मजूर मालट्रक्समधून गावाकडे परततांचे चित्र ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी, वाहनांनी मूळ गावाकडे परतणाऱ्या मजुरांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखून त्यांची रवानगी निवाराशेडमध्ये करण्याचे काम थांबविण्यात आले असून, दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककडे येणाºया मजुरांना प्रशासनाने मोकळीक दि ...
ओझर टाउनशिप : येथील एचएएल कारखान्यातील काम पूर्वपदावर सुरू झाले असून, कंटेन्मेंट झोन वगळून इतरत्र राहणारे कामगार व अधिकारी यांना कारखान्यात कामावर येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली असल्याने कामगार, अधिकारी व कंत्राटी कामगार सर्व नियमांचे पालन करीत र ...
नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याची तक्रार शेतकºयांकडून केली जात आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे चार बस रवाना झाल्या आहेत. ...