लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून ती जीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुल वाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली. ...
शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१3) जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा सकाळी दहा वाजेपर्र्यंत ७३२ इतका झाला. ... ...
नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले असले तरी मंगळवारी (दि.१२) महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षारक्षकासच लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर अभयारण्यानजीक असलेल्या मांजरगाव येथील देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही ते उघडण्याचा दुकान मालकाचा प्रयत्न तेथील महिलांनी हाणून पाडला असून, या संदर्भात शासन दरबारी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याच ...
नाशिक : ज्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती आहे तो परिसर वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन उठवावा. त्याचबरोबर पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या जाण्याची शासनाने सोय करावी, दारू दुकान तत्काळ बंद करावीत, अशा मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ...
नाशिकरोड : कोरोनाच्या संसर्गाचे कारण देत खेरवाडी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे खेरवाडीतून बांगलादेशला रेल्वेने केली जाणारी कांदा निर्यात आता नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्का येथून सुरू करण्यात आली आहे. ...
नाशिक : परप्रांतीय प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून मंगळवारी (दि.१२) सुमारे साडेचार हजार परप्रांतीय प्रवाशांना मध्य प्रदेशातील सीमारेषेवर सोडण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे पायी निघालेल्या प्रवाशांना ...
सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत ...