CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे. ...
नाशिक :(धनंजय रिसोडकर ) कुणी हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वेने चालले तर कुणी पायी चालले, कुणी सायकलवरून कुणी ट्रकमधून तर कुणी रिक्षामधून. कसाराघाटातून नित्यनेमाने जात असलेल्या अशा शेकडो रिक्षांपैकी बंद पडणाऱ्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हा ...
नाशिक : कोरोना आजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनची मुदत रविवारी (दि.१७) संपली असली तरी राज्य सरकारकडून पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. शहर आयुक्तालय व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या हद्दीत पुन्हा भादं ...
नाशिक : जिल्ह्यातील हद्दीतून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांची ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात असून, तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील २७ ...
सटाणा : येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कोरोनाबाधित ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १४ कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवालही निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सटाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ‘त्या’ वैद्यकीय अधिकाºयाला न ...
कसबे सुकेणे : आजवर कसबे सुकेणेच्या दहा किलोमीटर अंतरावर पोहोचलेला कोरोना गावाच्या वेशीवर धडकला असून, बाणगंगेच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर मौजे सुकेणे येथे बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी (दि.१८) मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन ...
सिन्नर : तालुक्यातील कणकोरी येथे ३८ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील १५ जणांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे स्राव घेण्यात काम सुरू होते. दरम्यान, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० जणांना ...
नाशिक : जिल्ह्यात मालेगाव शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान घातले असतानाच उर्वरित ग्रामीण भागात बाधितांची संख्या शंभराच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. नाशिकजिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०३ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यात येवला तालुक्यातील बाधितांची ...
त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा नि ...
नाशिक : उद्योग-व्यवसायावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला तसाच तो शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे सगळे काही ठप्प झाल्याने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्धवट झाल्या तर काहींच्या अद्यापही झालेल्या नाही. सगळे काही अधांतरी असताना करिअरच्या ऐन महत् ...