लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

वाडीव-हेजवळ अपघातात एक ठार - Marathi News |  One killed in an accident near Wadiv-Hej | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडीव-हेजवळ अपघातात एक ठार

वाडीव-हे : नाशिकहून वाडीव-हेकडे जाणाऱ्या दुचाकीस पाठी मागुन येणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ...

मजूरांच्या स्थलांतराचा कंपन्यांना फटका - Marathi News |  Labor migration hits companies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजूरांच्या स्थलांतराचा कंपन्यांना फटका

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील लखमापूर व परिसरातील कंपन्याना कोरोनाच्या साथीमुळे मजूर टंचाईचे ग्रहण लागले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेचा ... ...

शीघ्र कृती दलाचे संचलन - Marathi News | Quick action mobilization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शीघ्र कृती दलाचे संचलन

कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) साजरी होत आहे. पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करत शी ...

वडाळ्यातही आढळला कोरोना रुग्ण - Marathi News | Corona patient was also found in Wadala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळ्यातही आढळला कोरोना रुग्ण

शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील एका सोसायटीमधील एक ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधि ...

साथरोग नियंत्रणासाठी सतर्कतेचे आदेश - Marathi News | Vigilance orders for communicable disease control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथरोग नियंत्रणासाठी सतर्कतेचे आदेश

हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्य ...

आठवडे बाजार बंद असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प - Marathi News | Millions of transactions stalled as the market was closed for weeks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडे बाजार बंद असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनची थेट झळ आता ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे शहरांसोबतच खेड्या-पाड्यांतील अर्थव्यवस्थाही खिळखिळी झाली असून, आठवडे बाजारच बंद असल्यामुळे आर्थिकचक्रच फिरत नसल्याने व्यवहार ठप्प होऊन लोकांना पैशांची चणच ...

आउटसोर्सिंगवरील स्थगिती उठवली! - Marathi News | Postponement of outsourcing lifted! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आउटसोर्सिंगवरील स्थगिती उठवली!

शहरात स्वच्छतेसाठी सातशे सफाई कामगार नियुक्तीच्या ठेक्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१९) उठवली आहे. त्यामुळे ऐन रोगराईच्या काळात महापालिकेला सफाई कामगारांची मोठी रसद उपलब्ध होणार आहे. ...

प्रतिभूती मुद्रणालयाचे कामकाज पूर्ववत सुरू - Marathi News | Securities Press resumes operations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रतिभूती मुद्रणालयाचे कामकाज पूर्ववत सुरू

गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंद असलेले भारत प्रतिभूती मुद्रणालय सोमवारपासून ३० टक्के कामगारांना बोलावून सुरू करण्यात आले. सोमवारी (दि.१८) सकाळी प्रतिज्ञापत्र व टेंम्प्रेचर तपासून लिहून देण्याचा अर्ज घेताना काही काळ गोंधळ झाल्यानंतर कामकाज सुरळीत झा ...

इस्कॉन मंदिरात चंदन यात्रोत्सव - Marathi News | Sandalwood procession at ISKCON temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इस्कॉन मंदिरात चंदन यात्रोत्सव

नाशिक-पुणे रोडवरील द्वारका परिसरातील इस्कॉनच्या श्रीराधा मदन गोपाल मंदिरात चंदन यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. सुमारे तीन आठवडे चाललेल्या या उत्सवाचा समारोप रविवारी (दि.१७) करण्यात आला. या निमित्त भगवंताच्या मूर्तीची मनमोहक फुलांनी आकर्षक सजावट ...