सिन्नर : राज्यात, देशात तसेच जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा सिन्नर तालुक्यात संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये, यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत असूून, बाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्याटप्प ...
नांदगाव : राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊन उघडल्यावर १६ टक्के कर्मचारी शासकीय कार्यालयात येऊन काम करू शकतील, असे सूचित केले असताना नांदगाव पंचायत समिती येथील जि. प. शिक्षण व बांधकाम विभागातील कार्यालयात मात्र सोमवारी (दि. ८) दिवसभर अधिकारी किंवा कर्मचा ...
ओझर : पिंपळगाव बाजार समितीतील मयत कर्मचारी पारस लखिचंद कोचर यांचा सहाव्या वेतन आयोगातील दुसऱ्या हप्त्यातील फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. अखेर सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शर्मिला कोचर यांना न्याय मिळाला अ ...
येवला : शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. ...
पेठ : करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत कोरोनामुक्त भारत / जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. ...
नाशिक : नेत्रदानाद्वारे ज्यांना दृष्टी लाभणे शक्य असते अशा नेत्रहिनांसाठी नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आठ आय बॅँक आणि डोनेशन सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी २५० ते ३०० नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. ...
नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पन ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अभिनव अर्ध दफन आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव/येवला : जिल्ह्यातील सर्व सलून व्यावसायिक बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता आपापल्या बंद दुकानाबाहेर काळी फीत लावून आंदोलन करत शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय वाघ, तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ, युवा अध्यक्ष ...