नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच् ...
जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी पर्यंतचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून वितरण प्रक्रियेतील दोष दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांनी दिली. ...
टाळेबंदीच्या काळात तरुणांचे रोजगार गेल्याने का काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व ध्वनीक्षेप ...
सम आणि विषम पद्धतीनेच दुकान उघडण्याची अट अनेक व्यवसायिकांना मारक ठरते आहे. विशेषत: कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि त्रंबकरोडसारख्या रुंद रस्त्यांवर मेन रोडवरील दुकानांप्रमाण गर्दी होत नसताना याठिकाणीही हाच नियम लागू करण्यात आल्याने व्यवसायिकांनी तीव्र नार ...
वर्दळीच्या या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस, द्राक्षाची शेती आहे. यामुळे या मळेभागातील रस्त्यावर सातत्याने बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना होत असते. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामील करून घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाल्याने क ...
दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकां ...
सुमारे दहा हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून शासनाने चर्चा करुन आश्वासनेही दिली असली तरी प्रत्यक्षात आदेश काढलेच नाहीत. त्यामुळे आता याप्रकरणी महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा ...