लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवडला कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Chandwadla waste kingdom; Endangering the health of citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चांदवड : शहरातील सर्व गल्लीतील घाण, रिकाम्या बाटल्या, पालापाचोळा पावसाळ्यात वाहून शहराच्या बाहेर असलेल्या चांदवड मर्चण्ट बॅँक कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ येते. ...

त्र्यंबक पालिकेच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन - Marathi News | Minimum wage for contract workers of Trimbak Municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक पालिकेच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांना यापुढे किमान वेतन व अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. याबाबत नगर परिषदेचे पदाधिकारी, कंत्राटी सफाई कामगारांचे नेते व यापूर्वी ठेका घेतलेले कंत्राटदार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्य ...

प्रलंबित तलाठी सजा निर्मिती सुरू - Marathi News | Pending Talathi sentence formation begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित तलाठी सजा निर्मिती सुरू

येवला : नाशिक महसूल विभाग अंतर्गत नवीन सज्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव 2017 मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु सदर प्रस्तावावर कार्यवाही बाकी होती. जिल्हाभरात नवीन सजा निर्मितीला सुरु वात करण्यात आलेली असून येवला तालुक्यासाठी आता 50 सजा आणि 8 महसूल मं ...

लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन न केल्यास व्यवसायिकांवर कडक निर्बंध लादणार - Marathi News | Strict restrictions will be imposed on traders if they do not follow the lockdown instructions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन न केल्यास व्यवसायिकांवर कडक निर्बंध लादणार

दिंडोरी : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र व्यवसाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे तरी सर्वांनी शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे अन्यथा कडक निर्बंध लादावे लागतील, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांन ...

सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी - Marathi News | Demand for Rs. 15,000 for recruitment of cleaners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे ...

जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १६ बाधित रुग्ण - Marathi News | 16 infected patients were found in the district on the same day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १६ बाधित रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात एकाच दिवशी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात मनमाडच्या एकाच कुटुंबातील नऊ, पिंपळगाव बसवंतचे दोन, येवल्यातील दोन, चाटोरी येथील एक तसेच इगतपुरी तालुक्यातील शेणित व भरवीर खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ...

गोंदे औद्योगिक वसाहतीत कामगारांचे आंदोलन - Marathi News | Workers' agitation in Gonde industrial estate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे औद्योगिक वसाहतीत कामगारांचे आंदोलन

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील सॅमसोनाइट साउथ एशिया प्रा.लि. या कंपनीतील कामगारांनी वेतन कपातप्रश्नी शुक्रवारी (दि.१२) सकाळी १० वाजेच्या सुमारास कंपनीच्या प्रवेशद्वारावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत आंदोलन केले. यावेळी कंपन ...

सिन्नरला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Sinnarla contract workers strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सिन्नर : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्यसेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या सिन्नर शाखेच्या वतीने एनएचएम कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करून कायम करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले. तहसीलदा ...

कंटेनर उलटल्याने मोहदरी घाटात वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam in Mohdari Ghat due to container overturning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटेनर उलटल्याने मोहदरी घाटात वाहतूक कोंडी

सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर मोहदरी घाटात भरधाव जाणारा अवजड कंटेनर उलटून अपघात झाला. प्रवासी व टोलनाका व्यवस्थापनाच्या तत्पर प्रयत्नांनंतर चालकाचे प्राण वाचविण्यात यश आले. क्लिनर किरकोळ जखमी झाला. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली हो ...