अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात शनिवारी (दि.१३) ३७२ ट्रॅक्टर्सद्वारे ९०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्यास कमाल ११७० रुपये, किमान ४०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. ...
नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्ज ...
नाशिक : शहरात कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असून, शनिवारी (दि.१३) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३० झाली आहे, तर दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिस ...
नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्य नाशिकसह उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजता मुसळधार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बºयाच भाग ...
नाशिक : लॉकडाऊन शिथिल करून अनलॉकची घोषणा केल्यानंतर जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे; मात्र तरीदेखील शहराच्या वेशीवर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहने रोखली जात असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहेत. यामुळे पोलिसांच ...
लासलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लासलगाव आगारातील बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव बसस्थानकावर बसेस उभ्या असून, प्रवासीच येत नाही. आगारप्रमुख समर्थ शेळके यांच्यासह आगाराचे कर्मचारी सेवा सुरू करण्याच्या प ...
नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या ना ...
खर्डे : येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे सातत्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. ...
सिन्नर : राज्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम राहण्यासाठी सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्य सहकारी समितीला चौदा कलमी कार्यक्र माच्या उपाययोजनांचे निवेदन पाठविण्यात आले. त्याची अंमलबजावणी झाल्यास सहकाराची स्थिती अधिक भक ...
सिन्नर : येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ३० आयसोलेशन बेड्स देण्यात आले. येथील सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. ...