राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात प्रचंड वावर असलेल्या माधवराव पाटील यांना काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
मालेगावमधील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असताना नाशकातील बाधितांची वाढती संख्या धडकी भरवणारी आहे. नागरिकांची निर्धास्तता तर यामागे आहेच, पण ‘तुम्हीच तुमचे बघून घ्या’ अशा मानसिकतेतून हतबलपणे प्रशासकीय यंत्रणांनीही अंग काढून घेतलेले दिसत असल्याने दिवसे ...
कळवण : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्याचा परिणाम सार्याच घटकांवर झाला आहे. त्यातून कळवण शहरातील विकासकामांचीही सुटका झालेली नाही. 22 कामे कोरोनामुळे लागलेल्या संचरबंदीमुळे ठप्प झाली आहेत. ...
चांदोरी : येथील चांदोरी-ओझर रस्त्यालगत होत असलेल्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे एसटीत प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पिंपळगाव आगाराने ए ...
मालेगाव : जागतिक महामारी कोरोना संपूर्ण जगावर अस्मानी संकट घेऊन आलेला असताना गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता आॅनलाइन ही नवीन शाळा विद्यार्थी- पालकांना खुणावत आहे. शहरी विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांच्या वेग ...
नाशिक : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर २७६ शेतकऱ्यांकडून एकूण आठ हजार ४०४ क्विंटल मका पिकाची खरेदी करण्यात आली असून, त्यात येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. निफाड आणि नांदगाव ...
पेठ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी ‘लोकमत’मधून ठळक प्रसिद्ध झाल्याने अखेर पेठ शहरात जवळपास सात ते आठ ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले असून, यामुळे धावत्या वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला आहे. ...
अंदरसूल : गावच्या उत्तर-पूर्व भागासह परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. गवंडगाव, सुरेगावरस्ता, बोकटे, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, पिंपळखुटे, पांजरवाडी, तळवाडे, गारखेडे आदी परिसरात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आठवड्यापूर् ...