खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. ...
आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गत द्राक्ष हंगामात कोणताच हमीभाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्राधान्य देत भरघोस आर्थिक उत्पन्न मिळविले अहे. ...
झोडगे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले कपाशीचे व इतर बियाणे वाहून गेले. इतर पिकांवर परिणाम झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ...
लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामप ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
इगतपुरी शहरात दीडशे वर्षांपासून नगर परिषद आहे. मात्र, आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी शहराचा कायापालट केलेला नसल्याचे चित्र सद्यस्थिती पाहता दिसून येते. ...
कोरोनामुळे ग्राहकच नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी रोपे बुक केली ते ग्राहक नर्सरीकडे येत नसल्यामुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी र ...
निफाड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे. ...