नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्या गुरुवारी (दि 25) विशेष महासभा बोलावली आहे. ...
जनजीवन अनलॉक झाल्याने अर्थचक्र पुन्हा फिरू पाहते आहे. अनेकांच्या तोंडचा घास गेला असला तरी कोरोनाला स्वीकारून जगण्याची तयारी साऱ्यांनी केली आहे. अशात बाधित वाढत आहेत म्हणून स्वत:च स्वत:ची काळजी न घेता आणखी लॉकडाऊन करावे, अशी मागणी करणे अतार्किक व अव्य ...
येवला : शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिन्नर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या लाभार्थींची गावनिहाय यादी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून द्यावे व कर्जम ...
चांदवड : येथील आयटीआय रोडवरील मोरे मळा हद्दीमध्ये एका ५९ वर्षीय पाहुणा रुग्णाचा अंत झाला. त्या मृत पाहुण्याच्या संपर्कातील अजूनही पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. ...
नाशिक : सध्या जुन्या नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्याची तयारी असताना दुसरीकडे मात्र स्थानिक नागरिकांनी मात्र विरोध केला आहे. शुक्रवारी (दि.१९) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अन्य अधिकाऱ्यांनी भ ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्य ...
देवळाली कॅम्प : शहराच्या मिठाई स्ट्रीट परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्राप्त झालेल्या ३२ पैकी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तत्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनि ...