नगरसूल : जागतिक बॅँकेने गौरविलेल्या आणि राज्यात यशस्वी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. नफ्यात चालणाºया या योजनेचे सध्या ४८ लाख रुपये ग्रामपंचायतींकडे थकले असून, ग्रामपंचायतींनाही वसुल ...
लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील माळीबाबा रस्त्यावर वाहनचालक चेतन बाळू बैरागी या तरुणाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल शेखसह एकूण आठ आरो ...
नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या थांबत नसून गेल्या मंगळवारी (दि.२३) आठ जणांचे बळी कोरोनामुळेच झाल्याची नोंद महापालिकेत झाली. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ७६ झाली आहे. ...
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे ग ...
औंदाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त माहिती देण्यासाठी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील रहिवाशी व नाशिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षीय आदिश्री पगार या विद्यार्थिनीने संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यासाठी तिने छायाचित् ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांत सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला; परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आह ...
चांदोरी : येथील ४४ वर्षीय पुरु ष सायखेडा येथील पिहल्या रु ग्णाच्या संपर्कात आल्याने शुक्रवारी (दि.१९ ) त्याचा अहवाल पोसिटीव्ह आला. ते राहत असलेल्या परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे. ...