सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शहरात शांतता राहावी, सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहर पोलीस सराइत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगार, त्यांचे समर्थकांना सामाजिक भान ठेवून त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ...
सिन्नर : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कुठेही कमी नाही हे मुसळगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्याचे गौरवोद्गार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे यांनी काढले. शाळा स्थापनेच्या इतिहासात प्रथमच येथील त ...
दोघांमध्ये वाद झाले या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले व त्यातून संतापलेल्या सुनीलने संतोषच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. ...
भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...
गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास ...
नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तप ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकरी दिगंबर पंडित निकम यांच्या शेतात कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव व तालुका कृषि अधिकारी, देवळा यांचे चमूने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रास प्रातिनिधीक स्वरूपात भेट दिली. सदर भे ...