पेठ : तालुक्यातील हरणगाव येथील देवरत्न धरणात एका ३७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. ...
सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ...
विंचुरीदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी येथे कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गुरुवारी (दि. २५) दुपार ...
पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका पिकावर सध्या अमेरिकन अळीचे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
विंचूर : येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपालिकेच्या वतीने सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या (दि. २६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. गावात पुन्हा बाधित रु ग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावर ...
नांदूरवैद्य : इगतपूरी शहरातील नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात पुन्हा तीन रुग्ण बाधित आढळल्याने भीती व्यक्त होत आहे. शहरातील लोया रोड तसेच भाजी मार्केट परिसर सील करण्यात आला असून प्रशासनातर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात ...
किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी घरी राहूनच अध्ययानासोबत आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेग ...
जिल्ह्यातील सिन्नरपाठोपाठ आता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पेठ तालुका कोरोनापासून अद्याप तरी सुरक्षित राहिला आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात आज पुन्हा तीन कोरोना रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या नऊ दिवसापासून दररोज वाढणार्या रु ग्णांमुळे चिंता वाढत आहे. दरम्यान दिंडोरी शहरात सलग तिसर्या दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात आला. ...
लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लासलगाव इलेक्ट्रिक व इलेकट्रॉनिक्स असोसिएशनने दर रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविले असल्याची माहीती अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, उपाध्यक्ष अजित पगार व सचिव निलेश लचके यांनी दिली. ...