सिन्नर: आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना १४६ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...
पुर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन या देशांत संघर्षानंतर तणाव निर्माण झाला. यानंतर चीनकडून सायबर हल्ल्यांच्या हालचालीसुध्दा करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा अॅलर्ट मिळाला. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे एक २४ वर्षीय महिला आढळून आली होती. ...
अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यांना उभारण्यासाठी व अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणा ...
निफाड : निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्र मात गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. ...