झोडगे : मालेगाव तालुक्यातील झोडगे व जळकू येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन सील करण्यात आले आहे. झोडगे येथील एक तर जळकू येथील एक महिला व एक इसम असे तिघे बाधित मिळून आले. ...
नामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
लासलगाव : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन महासंघाच्या माध्यमातून स्थगित केलेली मका खरेदी शुक्र वारी लासलगाव येथील खरेदी विक्र ी संघाच्या गोदामात असलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर पुन्हा सुरू झाल्याने मका उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक् ...
पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुन्हा शहरातील मुस्लिम गल्ली दोन पुरु ष तर तुळजाभवानी कॉलनी मागील परिसरातील ४एका व्यक्तीसह बनकर गल्लीत एक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरातील रु ...
पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट थैमान घालत असतांना राज्यातील विनाअनुदानित शाळेत सेवा करणाऱ्या शिक्षकांची मात्र अनुदानाच्या मागणीसाठी परवड सुरू असून राज्यातील विनाअनुदान शिक्षक कृती समिती मागील महिन्यापासून आमदार खासदारांसह मंत्री महोदयांचे उंबरठे झिजवीत आ ...
लासलगाव : येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात वीस रूग्ण संख्या पुर्ण झाल्याने पिंपळगाव बसवंत किंवा तालुक्यात अजुन एका नवीन कोरोना कोव्हीड उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. ...
मनमाड : येथील गुरु द्वारा गुपतसर समतिीच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटायझर फवारणी मोहिमेचा शुभारंभ गुरु द्वारा प्रबंधक बाबा रणजीसिगजी व मुख्याधिकारी झॅ दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक् ...