लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशी डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदाही बहरली आहे. या वर्षीही जून आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने नैसिर्गकरीत्या लाभलेले जंगल या वर्षीही हिरवेगार झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा डोंगर रांगासह सुम ...
पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत ल ...
देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार... ...
यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी प्रथमच शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ...
पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सदोष वीज देयके अदा केल्याने पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मधील शेकडो ग्राहकांना वीज देयके रक्कम जमा करण्यासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...
नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी कॉलनी भागात घंटागाडी कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून आॅनलाइन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून, तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हातांचे निर्जंतुकीक ...