नाशिक : शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची ... ...
सिन्नर: तालुक्यातील काही लोक भाजीपाला व धान्य व्यापार व्यवसायासाठी मुंबई तसेच इतर शहरामध्ये ये-जा करत असल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाहेरगांवाहून येणा-यांची तपासणी करुन त्यांना ८ दिवस विलगीकरण कक्षात ...
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी गावात सोमवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी १८ कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ...
पेठ : तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ झाला. पंचायत समितिी सभागृहात जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
नाशिक : कोरोनाच्या बाबतही जर विठूमाउलीच सगळं काही करणार असेल तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? मुख्यमंत्र्यांनी पण हात टेकले असतील आणि विठ्ठलानेच सारं काही हाती घ्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी पायऊतार व्हावे, अशा शब्दात आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत् ...
मनमाड : लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनमाड नगरपालिकेने पाच फळ विक्र ेत्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. यामुळे शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक धास्तावले आहेत. ...
लासलगाव..नुकत्याच प्राप्त अहवालांमध्ये निफाड तालुक्यात 10 कोरोना बाधित व्यक्ती आढळल्या आहेत.पिंपळगाव बसवंत एकूण सात व्यक्ती तर लासलगाव येथे 21वर्षीय पुरूषासह दोन दिवसापूर्वी सर्वे नंबर 93 मधील महीलेवर उपचार करणारे 34 वर्षीय डॉक्टरांचा देखील कोरोना अह ...
सिन्नर : तालुक्यातील आटकवडे येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व खरीप हंगामाच्या सुरवातीला कीटकनाशके फवारणी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे प्रशिक्षण व कोरोना विषाणू पासून संसर्ग टाळण्यासाठी शेतकºयांनी घ्यावयाची काळजी याबाबत चा उपक्रम कॉर् ...
मालेगाव : शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून कमी जास्त दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी गणेशोत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
नाशिक : कोरोनामुळे यंदा पंढरपूरची आषाढी वारी आम्हाला करता आली नाही. त्यामुळे लाडक्या विठूरायाचे दर्शन देखील घेता आले नाही. अशी खंत शहर व उपनगरांमधील वारकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आषाढीनिमित्त घरच्या घरी भजन करीत विठ्ठलनामाचा जप सर्वांनी केला. विठुराय ...