नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६०टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गां ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरींग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून गेल्या तीन महीन्यांपासुन या आठ कामगारांना कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कामावरून कमी करण्यात आले ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद येथील दांपत्य कोरोनावर मात करून आल्याने त्यांचे वारकरी सांप्रदायाच्या वतीने पुष्पहार घालुन मारूती मंदिरा समोर त्यांचे स्वागत करण्यात आले. ...
१ नोव्हेंबर २०१९ ते २० जून २०२० या कालावधीत संशयित पाटील याने विविध ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम वसूल करून ती एजन्सीच्या कार्यालयात जमा न करता परस्पर गायब करून पोबारा केला. ...
ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या परंपरेतील मुख्य चरण पादुकांचे पूजन-अभिषेक उत्तराधिकारी संत सदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली. ...
दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला. ...
औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला. ...
पाटोदा : नगदी पिक म्हणून शेतकरी मका पिकाकडे वळला, मका पिक लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र, त्यावर मोठया प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. अमेरिकन लष्करी अळीचा विळखा इतका घट्ट झाला आहे की, वारेमाप खर्च करून ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा ...