व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा परत न केल्याने आर्टिलरी सेंटररोड विजयालक्ष्मी चेंबर बेसमेंट नोटरी करार निश्चित करून बेसमेंटची खरेदी न देता तसेच ९३ लाख ५० हजार रुपये पुन्हा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येवला : गत १५ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन ...
मालेगाव : तालुक्यातील बोधे येथे कालच्या मुसळधार पावसात शेतकरी बबन नामदेव साळे यांच्या शेताचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या शेताजवळून शिवार नाला जातो. या नाल्यातून कालच्या पावसाचे प्रचंड पाणी त्यांच्या शेतात तुंबले. त्यांच्या शेतातील बाजरी व मका पीक व ...
लासलगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आदेश कायम ठेवले आहेत. यामुळे पोलिसांकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु विनाकारण घराबाहेर फिरणारे व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा ...
सिन्नर : येथील वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले असले तरी बिबट्यांचा वावर कायम असल्याने दहशत कायम आहे. तालुक्यात नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर कायम आहे. त्यामुळे पाथरे, नळवाडी, सिन्नर, विंचूरदळवी येथे पुन्हा पिंजर ...
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निºहाळे-फत्तेपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने गावातील सर्व दुकाने, व्यवहार पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अण्णा काकड व पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनच्या या काला ...
नांदूरशिंगोटे : परिसरात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे. ...