सायगाव : येथे कृषी विभाग व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यामानाने कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मका पिक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. ...
लोहोणेर : या वर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बळीराजा ने जुन महिन्यात मोठ्या प्रमाणावर मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. सध्या पाउस वेळेवर झाल्याने शेतकरी पिकांची कोळपणी, खुरपणी करण्यात मग्न आहेत. परंतु या सर्व पिका ...
सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत असून शनिवारी एका दिवसात सर्वाधिक २३ कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १६८ वर पोहचली आहे. ...
कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले. ...
येवला : शहरातील गोविंदनगर भागात पारेगाव रस्त्यावर झाडावर चढलेल्या जखमी धामण जातीच्या सर्पास नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पक्ष्यांच्या हल्ल्यात धामण सर्प झाडावर अडकला व जखमी झालेला होता. ...
सुरगाणा : तालुक्यातील मनखेड येथील मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर तणाव निर्माण होऊन ग्रामस्थांनी येथील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील बहुतांशी विज वाहक खांब जीर्ण झालेले असुन मोडकळीस आले आहे. तरी देखील विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विज वितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. ...
सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वप्रथम हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या सिन्नर पालीस ठाण्यातील पोलिस कर्मचायांचे तेथील कर्तव्य पूर्ण करत १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सिन्नरला आगमन झाले. सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने य ...
या मारहाणीत एका पथकातील एका महिलेच्या मानेला जखम झाली आहे. या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. स्वाती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ...