कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. पण दरेगव येथील युवा शेतकºयांनी हतबल न होता नवा प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. तसेच वांग्याचे अल्पशा क्षेत्रात भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपये कमविले आहेत. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे ...
आॅनलाइन शिक्षण तालुका व जिल्ह्यात बाहेरून येणारे शिक्षक, मुख्याध्यापकांची आरोग्य तपासणी करावी, शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी घाई करू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यं ...
ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना ...
सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना ...
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस ...
मनमाड : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याच्या हेतूने नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील शेतकºयाला शासनाकडून देण्यात आलेले अनुदान दुसºयाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. मोहेगावच्या या शेतकºयाला त्यांच्या अनुदानाची रक्कम थेट सिलिगुडीला गेल्य ...
पाटणे येथे जवळ जवळ ४० रिक्षा असून, गेल्या शंभर दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशीच अवस्था अनेक व्यावसायिकांची आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे ...
त्र्यंबकेश्वर : यंदाच्या गुरुपौर्णिमेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षाप्रमाणे येथे होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परंपरा मोडीत निघू नये म्हणून काही आश्रमांमध्ये घरगुती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. ...