कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामान्यांची धडपड सुरू असताना राजकारण्यांची आंदोलनबाजी सुरू झाली आहे. वीजबिलांची वाढ बोचणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इंधनाची दरवाढ जाणवत नाही, तर इंधनावर आंदोलन करणाºया कॉँग्रेसला अवास्तव वीजबिलां-बद्दल सोयरसुतक नाही ...
मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली, नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीर-रीत्या अग्निशस्र (पिस्तूल) बाळगताना मिळून आला. त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलिसा ...
लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : हरणबारी धरणात बुडालेल्या हतनूर येथील सोळावर्षीय शाळकरी युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी (दि. ४) सकाळी सापडला. शुक्रवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला होता. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र मोहिमेला अपयश आले होते. ...
नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात वास्तव्यास असलेले १८ कुटुंब गुरेवाडी शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात असून, यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संत ...
सटाणा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शनिवारी (दि. ४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असताना रु ग्णसंख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
येवला : शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठीची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येवला शहरासह तालुक्यातील २५ अहवाल एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत. ...
खर्डे : कोरोनाच्या महामारीने कुठल्याही पिकास भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही सुटत नाही. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच कांद्याला वीस रु पये प्रतिकिलो भाव मिळावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने ...
चांदवड : तालुक्यातील जमीन मोजणी कार्यालयातील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मुलन समिती व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फेनिवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवाजी दवंडे, ...