काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात ...
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. ...
सटाणा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे ...
यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोरोना रु ग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.आता तालुक्यातील रग्ण संख्या जवळ जवळ ४३ च्या वर पोहोचली आहे. ...
नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये, ...
दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून ...
पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मे ...