उत्तरप्रदेशमध्ये कुख्यात सराईत गुंड दुबे याने टोळीसह कानपुरमध्ये २ जुलै रोजी अपर पोलीस अधिक्षकासह पोलिसांचे हत्त्याकांड घडवून आणले होते. यानंतर उत्तरप्रदेश राज्याची पोलीस यंत्रणा दुबेच्या मागावर आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशासनाने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरवरील भार कमी करण्यासाठी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. आजपासून हे कोवीड केअर ...
मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे. ...
सिन्नर: तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने मृृत्यू झाला. ...
नांदूरशिंगोटे : कृषी विभागाकडूनमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजिवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला. ...
नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरूच होता. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सूर्यप्रकाश गायब झाला आणि ढगाळ हवामान तयार झाले. ...