मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
चांदवड : तालुक्यातील पाथरशेेंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोंडाजी फकिरा साठे यांची बिनविरोध निवड झाली. पूर्वीचे सरपंच बाळू परशराम ठाकरे यांचे पद आयुक्तांच्या आदेशाने रद्द झाल्याने या जागेवर सदरची निवड करण्यात आली. ...
कवडदरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. मात्र महिनाभरापासून ग्रामीण भागात लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरी दुधाच्या दरात घट आणि डेअरीचालकांकडून केली जाणारी लूट यामुळे जनावरांचा ...
सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन यांचा पदग्रहण सोहळा नुकताच येथील वाणी मंगल कार्यालयात प्रशासनाचे नियम पाळून संपन्न झाला. ...
लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते. ...
मालेगाव : मुंबई येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ् ...
नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. ...
सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून, विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृृत्यू झाला. ...
झोडगे : झोडगेसह जळकू येथे आढळून आलेल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संपूर्ण बरे झाल्यानंतर बुधवारी ग्रामीण रुग्णालय झोडगे येथून घरी पाठवण्यात आले. यावेळी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ...