मालेगाव मध्य : शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच बाहेरून येणाºया प्लास्टिक कचºयासोबत जैविक कचरा येण्याची भीती वाढल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. एके ठिकाणी प्लास्टीक कचºयात रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून वापरण्यात आलेले मास्क आणि हातमोजे ...
दिंडोरी : वीज वितरण कंपनीने १ एप्रिलपासून दर वाढवत व लॉकडाऊनमुळे तीन महिन्याचे एकत्र बिल आकारणी होत असल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याने तालुक्यातील ग्राहकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात वीज मंडळाने दिलेल्या दरवाढीच्या ‘शॉक’ने ...
सिन्नर : तालुक्यातील केपानगर येथे लोकवर्गणी, जिल्हा परिषद व इम्पथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अद्ययावत इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. ६५ लाख रूपये खर्चातून डिजिटल शिक्षण देणारी यंत्रणा ही उभारली जाणार आहे. ...
मालेगाव : गेल्या वर्षभरात रोटरी ग्रामीण भागात पोहचवली. वर्षभरात शेतीसाठी नवीन प्रकल्प राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे प्रतिपादन मिडटाऊनचे नुतन अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी केले. मिडटाऊन पदग्रहण कार्यक्रमात देवरे बोलत होते. ...
चांदवड : चांदवड तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने कृषिमाल विक्रेत्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील सर्व कृषिमाल विक्रेत्यांनी दि. १० ते १२ जुलैदरम्यान कृषी निविष्ठा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सटाणा : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळातही कामांचा निपटारा करण्यासाठी येथील पालिकेने शुक्रवारी(दि.१०) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आॅनलाईन सर्वसाधारण सभा घेऊन शहर विकासाशी संबंधित महत्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली. व्हिसीद्वारे स्थायी समितीची बैठक पार ...
शहरात जास्तीत जास्त रुग्णसंख्या आढळून येत असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता यापुढे ज्या भागात अधिक रुग्ण आढळतील अशा ठिकाणी कठोर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरातील अनेक भागात एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासा ...
भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...