ननाशी : ननाशीसह परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या वेळी एका गूढ आवाजाने जमिनीला हादरे बसले़ या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शुक्रवारी (दि. १०) कोरोनाने सहा जणांचा बळी घेतल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. याशिवाय दिवसभरात १६४ नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी बाधित आढळल्याच्या प्रमाणात काहीशी घट झाल्याचे दिसून ...
कोरोनाच्या धसक्यामुळे जिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालये बहुतांश खासगी रुग्णालयांमध्येदेखील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. ...
आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. मह ...
पेठ : ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ यासारख्या घोषणा कितीही कागदावर आणि पोस्टरवर झळकवल्या तरी आजही समाजात मुलीच्या जन्माबद्दल आणि तिच्या गर्भातील हत्येबद्दल पुढारलेल्या आपल्याच राज्यात फारसा फरक पडलेला नाही. ...
सटाणा : तालुक्यातील दसाणे येथील लघुप्रकल्प यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लोमुळे कान्हेरी नदी दुथडी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...