कोरोनाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले जाळे विणले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी बाधितांची संख्या प्रशासनासह येवलेकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहरात २४ एप्रिल रोजी मालेगाव कनेक्शनमधून पहिली कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली होती. तिच्यापाठोप ...
वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे. ...
राजगृहवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन येवला तालुका रिपाइंने येवल्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिले. ...
आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणा ...
कोरोनामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोलमडलेले अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी परिसरातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यासह धार्मिक विधी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
कृषी विभागातर्फे आदिवासी शेतकऱ्यांना दिला जाणाºया यांत्रिकीकरणाच्या योजनेचा लाभ घेत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी शेतकामात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रगतिपथाकडे वाटचाल सुरू केली आहे. कृषी विभागाकडून शेतीची औजारे व शेतीपूरक उद्योग ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव, गोंदे दुमाला आदी परिसरात आठवड्यात झालेल्या कमी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीसह पेरणीची कामे मंदावल्याने शेतकरी चिंतित आहे. ...
नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक प्रारब्ध शेळके, तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश ...