नाशिक म्हटले की छगन भुजबळ हे सर्वेसर्वा मानले जातात. ते ज्येष्ठ नेते असल्याने संघटनेवर त्यांची पकड आहे. मात्र, अशावेळी त्यांना टाळून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
नाशिकमध्येदेखील अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आला असल्याने काही पदाधिकारी निघून गेले, काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यातून लक्ष काढून घेतले आहे. ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेश करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. या वादावर संबंधित अन्य धर्मीयांकडून पडदा टाकला गेला असतानाच गुरुवारी हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर शहरात येऊन लक्ष वेधले. ...