लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. ...
प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांना तसेच चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना ॲकेडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास पुर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वोतोपरी ॲकेडमीच्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात ...
पिंपळगाव बसवंत : जिल्हा परिषदेच्या पाठबळाने व शिक्षकांच्या सहकार्याने शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून सहा महिने ७३ गावांमधील सुमारे एक लाख मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविल्याबद्दल पिंपळगाव बसवंत येथील जिल्हा परिषद शाळा देवीचा माता येथील मुख्याध्यापक ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील पीएनजी टोल परिसरात असलेल्या अनधिकृत दुकानांमुळे गुन्हेगारी व अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदर दुकाने बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांनी पोलीस नि ...
उत्तर काशीतील प्रसिद्ध "नेहरू पर्वतारोहण संस्थेचे" ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीज ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील इंदोरे परिसरातील कोलेनवाडी, वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी येथे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे, गावठी दारु व ताडीचे बेकायदेशीर धंदे सर्रासपणे सुरू असून याबाबत इंदोरे येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी ग्रामस्थांच्या उपस ...
नांदूरवैद्य : धामणगाव येथील दिड एकर ऊस शेतातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ...
Consumer Day Special: बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो. ...
कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगाच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त आयोजित स्वगत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि.२३) ... ...