मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
येवला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव उमेश शिंदे यांनी प्रधान सचिवांना पत्र देऊन दराडे यांची नियुक्ती जाहीर केली. ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणूकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्यान ...
देवळा : येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, देवळा पंचायत समिती, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन, आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात ११६ रक्त पिशव्याचे संकलन झाले. ...
लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावर अंबिका हॉटेल समोर गुरुवारी (दि.२४) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परराज्यातील ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने केबिन मधील साहित्य जळून खाक झाले. ...
नांदगांव : तालुक्यातील वडाळी बु.येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर या विद्यालयातील उपशिक्षक एस. एम. सदगीर यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने ऑनलाइन सन्मानित करण्यात आले. ...
खामखेडा : कांदारोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्य ...
संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२ ...
लासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे. ...