म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सिन्नर : भाजपाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पद्माकर (काका) शांताराम गुजराथी (८३) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि.२४) निधन झाले. ...
मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५ ...
मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व ...
लोहोणेर : पंधरा दिवसांपूर्वी देवळा - लोहोणेर रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाला धडक दिल्याने जखमी झालेल्या बबन (प्रशांत ) रमेश देशमुख या ३५ वर्षीय विवाहित युवकाचे नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले. ...
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून स्मार्ट पोलीस चौकी काही मीटर अंतरावर आहे. ही पोलीस चौकी स्मार्ट जरी असली तरी या पोलीस चौकीला स्वतंत्र दुरध्वनी आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. ...
ब्राह्मणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून १५ जानेवारी मतदान होणार असल्याने येतील मतदान केंद्राच्या इमारतीची सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पाहणी केली.ब्राह्मण गाव , लखमापूर, धांद्री, यशवंत नगर आदी मतदान केंद् ...