म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी ना., शिवाजीनगर व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसदेखील निरंक गेल्याने मतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या मा ...
येवला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव उमेश शिंदे यांनी प्रधान सचिवांना पत्र देऊन दराडे यांची नियुक्ती जाहीर केली. ...
येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील. ...
दिंडोरी : नगरपंचायत कर्मचारी किमान वेतन व फरक याबाबत कामगार उपायुक्त एस.जे. शिर्के यांच्याकडे बैठक झाली. यावेळी कामगार उपायुक्त शिर्के यांनी किमान वेतन देण्याची सूचना मान्य केली. ...