लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Car falls from 35 feet high bridge on Samrudhi Highway luckily no casualties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही

या अपघातातल घनसोली आणि नवी मुंबईतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

ब्रह्मगिरीजवळील बांधकामे थांबवण्यासाठी एनजीटीत याचिका - Marathi News | Petition to NGT to stop construction near Brahmagiri trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रह्मगिरीजवळील बांधकामे थांबवण्यासाठी एनजीटीत याचिका

तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याची मागणी, पर्यावरण प्रेमी ललीता शिंदे यांची धाव ...

आधी एकच वादा अजित दादा आणि आता राष्ट्रवादीला टाटा - Marathi News | first a single debate ajit dada and now dr apurv hire likely to left ncp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी एकच वादा अजित दादा आणि आता राष्ट्रवादीला टाटा

पुढील पिढीने अनेक पक्षांतरे केली आहेत. ...

नाशिकच्या खाऊगल्ल्या आता आकर्षक अन् स्वच्छ होणार; क्लीन स्ट्रीट फुड हबसाठी निवड - Marathi News | The food streets of Nashik will now be attractive and clean | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या खाऊगल्ल्या आता आकर्षक अन् स्वच्छ होणार; क्लीन स्ट्रीट फुड हबसाठी निवड

राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने देखील त्यानुसार नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून तीन ठिकाणी अशाप्रकारचे हब साकारण्याचा प्रस्ताव आहे. ...

Nashik: लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग - Marathi News | Nashik: Life insurance assistant branch manager molested a woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग

Nashik: राजीव गांधीभवन परिसरातील कोटक महिंद्रा लाईफ इन्शूरन्स याठिकाणी असिस्टंट ब्रँच मॅनेजनर संशयित अमोल कारभारी जाधव (रा. शिवरामनगर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . ...

Nashik: शिलापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एक ठार - Marathi News | Nashik: One killed in train collision near Shilapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिलापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एक ठार

Nashik: नाशिक शहरातील आडगाव पोलिसांच्या हद्दीतील शिलापूर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर ओढा बाजूने नाशिकरोडकडे जाणाऱ्या लाईनवर रेल्वेने धडक दिल्याने एका ४० वर्षाचा नागरिक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. ...

नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव - Marathi News | One and a half lakh people struggle for drinking water in Nashik district; 63 Tanker run | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव

पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. ...

नाशिक पेठ रस्त्यावर एसटी बस सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक ठार - Marathi News | Fatal accident of ST bus cement mixer truck on Nashik Peth road, truck driver killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पेठ रस्त्यावर एसटी बस सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक ठार

दोन्ही वाहनाची धडकेत  आठ ते दहा प्रवासी किरकोळ व मध्यम स्वरूपाची जखमी झाल्याची समजते. ...

नाशकात पाच लाखाच्या गुटख्यासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with gutka of five lakh in Nashkat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पाच लाखाच्या गुटख्यासह तिघांना अटक

तब्बल ५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ...