नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परिरक्षण भूमापक संदीप हरीलाल चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीस हजार रुपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.३१) रंगेहात अटक केले आहे. ...
बांधकाम विभागाने दिलेल्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेमुळे आदिवासी गटात विकासकामांसाठी निधी मिळणार नसल्याचे पाहून घालमेल वाढलेल्या आदिवासी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरच्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रद् ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच ल ...
मालेगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे २० ते २५ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३१) एकूण २६६ रुग्णांना नव्याने कोरोना झाला असून तब्बल ४७६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान बुधवारी मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी २ याप्रमाणे ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या ...
नाशिक : मानवी जीवितासह पक्ष्यांच्याही जीवितासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणुकीवर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे. परिमंडळ-२ मधील सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येक ...
नाशिक : येथील वृंदावननगर भागात बनावट महिला ग्राहकांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत दागिने बघताना ते हातचलाखीने लांबविल्याची घटना घडली होती. आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास करत औरंगाबादमधून दोघा संशयित महिलांना ताब्यात घे ...