मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. ...
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. ...
सिन्नर : राज्यातील शाळा दि. ४ जानेवारीला सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६९१ शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. ...
चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ...
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाट ...
देवाच्या चरणी माथा टेकविण्यासाठी धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक भूमीत परराज्यातील भाविक आवर्जून दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून गुजरात, मुंबईकडील ... ...
मुकणे धरणातून महापालिकेसाठी पाणी उचलण्यासाठी पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशनमधून वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमध्ये ब्रेकर उभारणीसाठी ... ...