नाशिक : शिंदे येथील नाशिक-पुणे महार्गावरील टोलनाक्यांवर वाहतूकदार आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून टोल प्रशासनाकडून वाहनचालकांना दमबाजी ... ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला खरा; परंतु मतदारांनी केंद्रासमोर लांबच लांब रांगा लावल्याने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे पाठ फिरविल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. ...
कळवण : येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक सुनील दत्तात्रेय शिरोरे यांचे शुक्रवारी (दि.१५) अल्पशा आजाराने मुंबई येथे लीलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना निधन झाले. शनिवारी (दि.१६) सकाळी ९ वाजता कळवण येथील ग ...
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याने मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने घोटी ग्रामपालिका येत्या सोमवारी ( दि. १८) टोल नाक्यालाच टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र ग्रामपालिकेने टोल नाका प्रशासनाला दिले आहे. ...
सटाणा : उसाच्या शेतामधील लोंबकळलेल्या वीजतारांबाबत महावितरणकडे वेळोवेळी अर्ज फाटे करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दखल न घेतल्याने, वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर ऊस आगीमध्ये भस्मसात झाल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच ...