लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळून दोन भाविक जखमी; सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची गर्दी - Marathi News | Two devotees injured in landslide on Markandeya mountain; Crowd of devotees on the occasion of Somvati Amavasya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळून दोन भाविक जखमी; सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची गर्दी

अशातच पायवाटेचा मार्ग काढत पर्वतावर चढणाऱ्या दोन भाविकांवर दरड कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. ...

नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू  - Marathi News | Youth washed away in Dugarwadi Falls of Nashik; The search operation started on war footing from early morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

देवळाली कॅम्प सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले चौघे मित्र रविवारच्या सुटीमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला गेले. ...

गोदामाई आसुसली...धरणांनी गाठला तळ तरी मेघगर्जना होईना! नाशिककर चिंतेत - Marathi News | At Nashik, Godavari river has dried up due to low rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदामाई आसुसली...धरणांनी गाठला तळ तरी मेघगर्जना होईना! नाशिककर चिंतेत

मागीलवर्षी गोदावरी नदीला ११ ते १६ जुलैदरम्यान पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेली होती. १२जुलै २०२२ रोजी गोदावरीच्या होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात २१ हजार २५५ क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित होता ...

देवळाली कॅम्प येथे बिबट्या जेरबंद; लष्करी वसाहतीतीत रहिवाशांना दिलासा - Marathi News | Leopards jailed at Deolali Camp at Nashik; Relief to residents in military colonies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्प येथे बिबट्या जेरबंद; लष्करी वसाहतीतीत रहिवाशांना दिलासा

गेल्याच आठवड्यात नाशिकरोड येथे जयभवानी रोड परिसरात भल्या सकाळी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांची झोपमोड झाली होती. ...

श्रावणी सोमवार आठ; पण उपवास करा चारच! - Marathi News | Shravani Monday eight; But fast! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रावणी सोमवार आठ; पण उपवास करा चारच!

१७ ऑगस्टपासून शुद्ध श्रावण : पंचांगकर्ते म्हणतात, काम्य व्रत टाळा ...

रिक्षातून प्रवाशांचे दागिने, पैसे चोरणारी परप्रांतीय टोळी गजाआड - Marathi News | gang of robbers arrested who steal passengers' jewelery and money from rickshaws | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षातून प्रवाशांचे दागिने, पैसे चोरणारी परप्रांतीय टोळी गजाआड

संशयितांनी घेतला होता लॉजमध्ये आश्रय ...

Nashik: इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत - Marathi News | Nashik: Leopards in the well in the wake of the attack on Isma | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत

Nashik: सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे आज रविवार ( दि.१६ ) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.परिसरातील ग्रामस्थ बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ...

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Heartbreaking! Shocked farmer dies after seeing his farm drowned in flood water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

Haryana Flood News : हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक - Marathi News | Devendra Fadnavis is spotless, from Chief Minister Shinde to Deputy Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक

ते उपमुख्यमंत्री असणे हा त्यांचा मोठेपणा आहे, विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला; ती वज्रझूठ झाली  ...