कळवण : गावखेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहे ...
देवळा : तालुक्यातील दहिवड व वाखारी येथे शनिवारी रात्री घरफोडीच्या एकाच दिवशी सात घटना घडल्याने, ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. बंद घरे फोडण्याचे धोरण चोरट्यांनी अवलंबले असल्याचे दिसून येते. यातील फक्त एकाच चोरीच्या घटनेची नोंद देवळा पोलिसांत झाल ...
दिंडोरी : नाशिक पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी सावळघाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत झाले असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहे. ...
ओझर : एखादा गोड पदार्थ सारखा खात राहिला की त्याचा वीट येतो, मात्र भगवंताचे आणि सदगुरूंचे नामस्मरण कितीही वेळा घ्या त्याची गोडी अधिकाधिक वाढतच जाते. याला ह्यअवीटह्ण गोडी म्हणतात. ही गोडी दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच म्हणतात गोड तुझं ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी, विजयनगर तथा डहाळेवाडी व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या ११ जागांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. तर पेगलवाडी ना. येथील प्रभाग क्र.१ बिनविरोध, शिवाजीनगर येथील प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र. ३ यापूर्वीच बिनविरोध झाल ...