विंचूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला असल्याने मंदिर निर्माण समर्पण अभियानाची विंचूर येथे मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. येथील श्रीराम मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. भारतमाता आश्रमाचे जिग्नेश्वर महाराज, भास्करराव परदेशी, द ...
पिंपळगाव बसवंत : येथील ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातून शहरात ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्यात येत असून त्या अंगणवाडीच्या आवारात सेविकांकडून विविध प्रकारचा विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे संतुलित पर्यावरण राखण्यासाठी मदत होण ...
मनमाड : मकर संक्रांत या सुवासिनींचा सणाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून सुवासिनींना बोलावून वाण स्वरूपात भेट वस्तु देत असतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी येथील महिलांनी संक्र ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात व इतर भागात अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले; परंतु रबी हंगामातील गहू, हरभरा ही पिके अस्मानी संकटावर मात करीत जोमात आल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
सर्वतिर्थ टाकेद : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत कांदा पिकाची महिलांची शेतीशाळा वर्ग चार नुकतीच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद येथील घोडेवाडीत शेतकरी जगण घोडे यांच्या शेतावर संप ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना महामारीच्या दरम्यान शस्रक्रिया थांबल्या होत्या, तर लॉकडाऊन शिथिल होताच तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत नसबंदी शस्रक्रिया सुरू झाल्या. परंतु शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठा ...
सुरगाणा : जनावरे रस्त्यावर आल्याने दुचाकीला अपघात होऊन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सुरगाणा-उंबरठाण महामार्गावर बुधवारी (दि.२०) सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान झाला. ...
इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने पैसे जमाकरुन शाळेस नवीन प्रवेशद्वार उभारले. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ...