लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व - Marathi News | Dominance of Gram Vikas Panel in Brahmanwade Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा जिंकत वर्चस्व निर्माण केले तर माजी उपसरपंच सुनील गिते यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. ...

देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन - Marathi News | Transformation in Devpur Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन

देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा शिवसेना नेते राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सर्व ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ...

जायगावच्या ग्रामपंचायतीत सासू-सुनेचा प्रवेश - Marathi News | Mother-in-law's entry into Jaygaon Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायगावच्या ग्रामपंचायतीत सासू-सुनेचा प्रवेश

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी यंदा तरुणांना संधी देत त्यांच्यावर गावगाड्याची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये एकाच घरातील सासू-सून यांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केल्याने पंचक्रोशीत तो एक चर्चेचा विषय बनला आहे ...

तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस - Marathi News | In all the three Gram Panchayats, there is a shortage of Sarpanch posts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस

वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत आहे. तिन्ही ठिकाणी सरपंचपदासाठी आता चुरस बघायला मिळणार आहे. ...

नांदगाव शहराची पाणीपट्टी थकबाकी ठरणार कळीचा मुद्दा! - Marathi News | Nandgaon city's water bill will be the key issue! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव शहराची पाणीपट्टी थकबाकी ठरणार कळीचा मुद्दा!

नांदगाव : वेळोवेळी सेस फंडातून आर्थिक संजीवनी मिळाल्याने तग धरून असलेल्या गिरणा धरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला यावेळी थकबाकीच्या मुद्यावर निधी देण्याचे जिल्हा परिषदेने नाकारल्याने सुमारे दोन लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आह ...

मराठी भाषिक कौशल्ये विकसित करावी : पृथ्वीराज तौर - Marathi News | Develop Marathi language skills: Prithviraj Taur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषिक कौशल्ये विकसित करावी : पृथ्वीराज तौर

चांदवड : आपल्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, मराठी भाषिक कौशल्ये विकसित करणे, विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीची माहिती करून घेणे आणि मराठी भाषेची व्यवहारातील उपयुक्तता आणि वैशिष्ट्ये यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्र ...

चंदनपुरीत शिवमल्हारचा उधळला भंडारा - Marathi News | Shivmalhar's wasted treasure in Chandanpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंदनपुरीत शिवमल्हारचा उधळला भंडारा

मालेगाव : तालुक्‍यातील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. गेल्या दशकापासून चंदनपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सत्ताधारी व सहकारी गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ...

लायन्स क्लबला विभागीय अध्यक्षांची भेट - Marathi News | Divisional president visits Lions Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लायन्स क्लबला विभागीय अध्यक्षांची भेट

सिन्नर : येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीला लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पगार यांनी भेट दिली. कोविड काळात आवश्यक असणारे उपक्रम क्लबतर्फे राबविले गेल्यामुळे त्यांनी क्लबचे कौतुक केले. मेल्विन जोन्स सेवा सप्ताह कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ...

धामोडे येथे परिवर्तन पॅनलला बहुमत - Marathi News | Majority to the transformation panel at Dhamode | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धामोडे येथे परिवर्तन पॅनलला बहुमत

येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलने ९ पैकी पाच जागा मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. तर प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. ...