सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथील ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत श्रीकृष्ण परिवर्तन व रोकडेश्वर ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. त्यात श्रीकृष्ण परिवर्तनने ११ पैकी ७ जागांवर विजय मिळविताना ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला आहे. विरोधी ...
सिन्नर : भोकणी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत प्रगती पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. ह्यप्रगतीह्णचे नेते बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ हे याआधीच बिनविरोध निवडून आल्याने या पॅनेलच्या सदस्यांची संख्या स ...
ओझर टाऊनशिप : सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या शिकवणीपासून आजची मुले दुरावत चालली आहेत. मुलांना चांगले आणि वाईट याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ही समज त्यांना येण्यासाठी त्यांना सत्संग आवश्यक आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक आहे, संपत्तीप ...
कळवण : इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या वतीने ह्यइनरव्हील डेह्ण साजरा करण्यात आला. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून कळवण शहरात व तालुक्यात राबविण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कळवण नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्षा सुनीता पगार यांनी के ...
त्र्यंबकेश्वर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात व त्र्यंबकेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील मेटघर किल्ला येथील आदिवासी बांधव रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. मेटघरला जायला अजून पक्का रस्ता नसल्याने दररोज डोंगर चढून-उतरून ग्रामस् ...
न्यायडोंगरी : सरकारी दप्तरी अतिसंवेदनशील म्हणून नोंद असलेल्या तसेच जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागून असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक कोणतेही गालबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार अनिल आहेर यांच् ...
नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून स ...
नाशिक- महापालिका- नगरपालिकेच्या नगरसेवकांना अधिकार द्यावेत ही नाशिकमध्ये झालेल्या नगरसेवक परीषदेत झालेली मागणी गैर नाही. केंद्र सरकारने ७४ व्या घटना दुरूस्तीत अनेक अधिकार दिले आहेत. परंतु राज्य सरकार ते खाली पाझरत नाही. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार दे ...