लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र - Marathi News | Be prepared for water cuts, Jalsampad has written a letter to the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र

15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.   ...

बॉर्डरच्या जंगलात ‘पुष्पा’गँग अन् वन पथके आमने-सामने; नाशिकच्या बाऱ्हे, हरसूल वन पथकांनी खैराचे १५५ नग केले जप्त! - Marathi News | 'Pushpa' gangs and forest teams face off in border forests; Barhe of Nashik, Harsul forest teams seized 155 pieces of Khaira! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉर्डरच्या जंगलात ‘पुष्पा’गँग अन् वन पथके आमने-सामने; नाशिकच्या बाऱ्हे, हरसूल वन पथकांनी खैराचे १५५ नग केले जप्त!

या दोन दिवसांत बाऱ्हे वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात खैराची तस्करी राेखण्यास पथकाला मोठे यश आले आहे. दोन संशयित चोरटेही वनपथकाच्या हाती लागले आहे. ...

कोटंबी घाटात ट्रेलर उलटला; चालकाचा जागीच मृत्यु      - Marathi News | Trailer overturned at Kotambi Ghat; The driver died on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटंबी घाटात ट्रेलर उलटला; चालकाचा जागीच मृत्यु     

सरळ पुढील दिशेने खडुयात पडल्याने चालक दबल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ...

पारख बिल्डरचे अपहरण करणाऱ्या टोळीला राजस्थानमध्ये बेड्या, १ कोटी ३० लाख जप्त - Marathi News | Gang who kidnapped Parakh builder of nashik handcuffed in Rajasthan, 1 crore 30 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पारख बिल्डरचे अपहरण करणाऱ्या टोळीला राजस्थानमध्ये बेड्या, १ कोटी ३० लाख जप्त

जोधपूरमधून क्राइम ब्रॅंचच्या पथकाने ठोकल्या बेड्या ...

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभिनव भारत ट्रस्टचे अध्यक्ष सुर्यकांत रहाळकर यांचे निधन - Marathi News | Veteran educationist and chairman of Abhinav Bharat Trust Suryakant Rahalkar passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभिनव भारत ट्रस्टचे अध्यक्ष सुर्यकांत रहाळकर यांचे निधन

७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अल्पशा आजाराने मृत्यू ...

नाशिकची 20 धरणे भरली; आता पाण्याची चिंता मिटली; जिल्ह्यात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा - Marathi News | 20 dams of Nashik filled; Now the worry of water is over; 90 percent useful water storage in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची 20 धरणे भरली; आता पाण्याची चिंता मिटली; जिल्ह्यात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा

९०.४८टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असून २३पैकी २१ धरणांची पाणी पातळी ९०टक्क्यापर्यंत पोहचली आहे. यामध्ये पाच धरणे तर शंभर टक्के भरली आहेत. ...

एमएसआरडीसी, तुम्हाला पालिकेच्या कामावर भरवसा नाय का?; नाशिककरांचा सवाल - Marathi News | MSRDC Do not You Trust Municipal Work Question arises in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमएसआरडीसी, तुम्हाला पालिकेच्या कामावर भरवसा नाय का?; नाशिककरांचा सवाल

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बाह्यरिंग साकारला जाणार आहे ...

नाशिक शहर परिसरात टॅक्सी अन् रिक्षा चालकांचा बंद; प्रवाशांचे हाल, नागरिकांची बसला पसंती - Marathi News | Lockdown of taxi and rickshaw drivers in Nashik city area; Plight of passengers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहर परिसरात टॅक्सी अन् रिक्षा चालकांचा बंद; प्रवाशांचे हाल, नागरिकांची बसला पसंती

15 हजार रिक्षाचालक सहभागी ...

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीबाबत दोन दिवसांत फैसला - Marathi News | Decision on former minister Babanrao Gholap Shirdi Lok Sabha candidature in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीबाबत दोन दिवसांत फैसला

खासदार राऊत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, मुंबईत नाराजीनाम्यावर खल ...