देवगाव : सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन ...
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात पहिल्या पिंक व्हिलेज गावाची निर्मिती नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गावी झाली. त्याची चर्चा राज्यात नाही तर देशात होत आहे. एवढेच नाही तर स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील त्या गावाला ...
नांदगाव : नगर परिषदेविरुध्द तनवीर इलीयास खाटिक व इतर यांनी दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने, नांदगाव नगर परिषदेला रस्ता रुंदीकरणासाठी किंवा सार्वजनिक कारणांसाठी कायद्याचे पालन करून कार्यवाही करण्यात यावी असा निकाल द ...
पिंपळगाव बसवंत : जीएसटी, ऑनलाईन ट्रेडिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांची होणारी गळचेपी, आत्मनिर्भर भारत अभियान ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रामार्फत सरकारी नोकरीत व शिक्षणात फी सवलत यासाठी सवर्ण आरक्षणाचा १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गामधील मुला/मुलींसाठी लाभ कसा घ् ...
इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलमधील सन १९८४ बॅचेसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची भावली धरणाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. यावेळी जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला. ...
सायखेडा : जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय बालस्नेही वाचनालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील रामसर दर्जाच्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पाहुण्यांचा मेळा भरला आहे. थंडीचा कडाका मागील पंधरवाड्यापासून वाढल्याने कोरोनासोबतच ह्यबर्ड फ्ल्यूह्ण सारख्या आजाराचे ...