जानोरी : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत बालसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. व्ही. खुर्दळ होते. ...
मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असताना नाशिक जिल्ह्यात गेल्या १० तारखेपासून बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून आरोग्य नियमांचे पालनच ...
नगरसुल : येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात सोमवार (दि.१५) पासुन नियमित अध्यापनाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती प्राचार्य, डॉ, धनराज गोस्वामी यांनी पत्रकाद्वारे दिली.कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे मार्च २०२० पासुन महाविद्या ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला ...