लासलगाव : महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर वाहन आदळल्याने खांब अतिशय जुनाट झाल्याने खशंब वाकून खाली पडला. सुदैवाने दुर्घटना टळली मात्र यासंदर्भात ग्रमस्थांनी प्रसंगावधान राखत वीज वितरण मंपनीच्या कायार्लयात धाव घेतली मात्र तेथे कोणीच नसल्याने संतप्त नागर ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर, भरवीर खुर्द, धामणगाव तांदळाचे आगार मानले जाते. परिसरातील विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाणारे तांदूळ खूपच प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतले जाते. बहुतेक शेतकरी येथे भाताच ...
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबं ...
लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दा ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांवर पोहोचलेल्या कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत गत पंधरा दिवसांत २ टक्क्यांनी घट येऊन हे प्रमाण ९६.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गत दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या तसेच मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. ...